ज्ञानाची परंपरा...नात्यांची अखंड वाटचाल

राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या संस्कारांशी जोडलेला माजी विद्यार्थ्यांचा परिवार

• आमच्याविषयी •

ज्ञान आणिसंस्कारांची परंपरा

राष्ट्रीय शिक्षण संस्था-स्थापना दिनांक १ मे १९६८ अंतुरकर काकांच्या घरात करण्यात आली. डोंबिवलीतील महिलांना बाहेर शिक्षकांच्या नोकरी निमित्ताने बाहेर जावे लागू नये म्हणून शाळा सुरू करण्यात आली. त्याच प्रमाणे गोपाळ नगर-बाबा मोकाशींच्या घरात,कै. सुधाताई साठे यांनी दत्तनगर नंतर अरुणोदय,राम नगर,रामचंद्र नगर शाळा राष्ट्रीय शिक्षण संस्थे अंतर्गत सुरू करण्यात आल्या . पुढे रात्र महाविद्यालय,कसारा जवळ चिंध्याची वाडी येथे आश्रम शाळा आणि विधी महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. संस्थेचे सर्व सदस्य उच्च शिक्षित असून माननीय डॉक्टर संजय कुलकर्णी संस्थेचे अध्यक्ष आहेत. माननीय कार्यवाह श्री. शिरीष फडके आहेत. माननीय श्री. दीक्षित कोषाध्यक्ष आहेत.

१९६८

स्थापना

शैक्षणिक शाखा

५०+

वर्षांची सेवा

हजारो

माजी विद्यार्थी

• आमच्या शाखा •

व्यापकज्ञानशाखा

प्राथमिक व माध्यमिक शिक्षण

विद्यार्थ्यांच्या मूलभूत शिक्षणाची भक्कम पायाभरणी करत गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संस्कार आणि मूल्यांची जोड.

रात्र महाविद्यालय

काम करणाऱ्या युवक युवतींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारे रात्र महाविद्यालय.

आश्रमशाळा

ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी निवास, शिक्षण आणि संस्कार देणारी आश्रमशाळा.

विधी महाविद्यालय

कायदा क्षेत्रातील उच्च शिक्षण प्रदान करून न्याय, हक्क आणि कर्तव्यांची जाण निर्माण करणारे विधी महाविद्यालय.

शिक्षण, संस्कार आणि समाजसेवा यांचा समतोल साधत
आम्ही घडवत आहोत उज्ज्वल भविष्य!

• संस्थेचा इतिहास •

संस्कारातून शिक्षणाची,

शिक्षणातून समाजसेवेची वाटचाल

  1. १९६८ — संस्थेची स्थापना

    राष्ट्रीय शिक्षण संस्था स्थापने दिनांक १ मे १९६८ अंतुरकर काकांच्या घरात करण्यात आली.
  2. महिलांसाठी शिक्षणाची संधी

    डोंबिवलीतील महिलांना बाहेर शिक्षकांच्या नोकरी निमित्ताने बाहेर जावे लागू नये म्हणून शाळा सुरू करण्यात आली.
  3. शाळांचा विस्तार

    गोपाळ नगर बाबामोकाशींच्या घरात, कै. सुधाताई साठे यांनी दत्तनगर नंतर अरुणोदय, राम नगर, रामचंद्र नगर शाळा राष्ट्रीय शिक्षण संस्थे अंतर्गत सुरू करण्यात आल्या.
  4. उच्च शिक्षणाची नवी दालने

    पुढे रात्र महाविद्यालय, कसारा जवळ चिंध्याची वाडी येथे आश्रम शाळा आणि विधी महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे.
  5. आजची संस्था

    संस्थेचे सर्व सदस्य उच्च शिक्षित असून शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेच्या ध्येयाने संस्था कार्यरत आहे.

• माजी विद्यार्थी परिवार •

जिथे विद्यार्थी घडतात,

तिथे नाती आयुष्यभर टिकतात

राष्ट्रीय शिक्षण संस्थेशी जोडलेले विद्यार्थी केवळ शिक्षण घेऊन पुढे जात नाहीत,
तर संस्थेच्या संस्कारांची आणि आठवणींची नाती आयुष्यभर जपतात.

माजी विद्यार्थी

संस्थेच्या ज्ञान आणि संस्कारांशी जोडलेला परिवार

नात्यांची सातत्यपूर्ण जोड

विद्यार्थीदशेनंतरही संस्थेशी कायम असलेले नाते

संस्थेशी ऋणानुबंध

आठवणी, संस्कार आणि संस्थेबद्दलची आपुलकी जपणारा परिवार

विद्यार्थी संस्थेतून घडतो, पण संस्थेशी जोडलेले नाते आयुष्यभर सोबत राहते.

• विशेष कर्तृत्व •

• आमचा परिवार •

शिक्षणाच्या पलीकडे

माणुसकीची नाती

राष्ट्रीय शिक्षण संस्था ही केवळ शिक्षण देणारी संस्था नाही,
तर विद्यार्थ्यांना घडवणारा, संस्कार देणारा आणि समाजाशी जोडणारा एक परिवार आहे.

समर्पित

शिक्षक व कार्यकर्ते

एक

शिक्षण परिवार

प्रत्येक विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण, संस्कार आणि समाजसेवा यांचा संगम घडवणे हेच आमचे ध्येय.

• आमचे कार्य •

शिक्षणापासून समाजसेवेपर्यंत

परिवर्तनाची वाटचाल

शिक्षण, संस्कार आणि समाजसेवा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी
आणि समाजाच्या उन्नतीसाठी राष्ट्रीय शिक्षण संस्था सातत्याने कार्यरत आहे.

शिक्षण

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाची संधी.

विद्यार्थी विकास

शैक्षणिक प्रगतीसोबतच कला, क्रीडा आणि व्यक्तिमत्त्व विकासाला प्रोत्साहन.

संस्कार

जबाबदार, संवेदनशील आणि समाजाभिमुख नागरिक घडवण्यावर भर.

समाजसेवा

समाजातील विविध घटकांसाठी शिक्षण आणि सेवाभावी उपक्रम.

“शिक्षणातून सक्षम व्यक्ती, संस्कारातून सक्षम समाज.”

• अध्यक्ष •

मा. डॉ. संजय कुलकर्णी

• कार्यवाह •

मा. श्री. शिरीष फडके

• कोषाध्यक्ष •

मा. श्री.दिक्षित

• संस्थेचे नेतृत्व •

विचारांना दिशा, कार्याला नेतृत्व

संस्थेच्या ध्येयाला पुढे नेण्यासाठी समर्पित नेतृत्व,
अनुभवी कार्यकर्ते आणि शिक्षण व समाजसेवेची बांधिलकी असलेली टीम.

संस्थेचे नेतृत्व

संस्थेच्या कार्याची दिशा आणि विस्तार यामागे असलेली विचारसरणी

समर्पित कार्यकर्ते

शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेसाठी सातत्याने कार्यरत

एकत्रित ध्येय

विद्यार्थ्यांच्या विकासातून समाजाच्या प्रगतीकडे

नेतृत्वातून दिशा, कार्यातून परिवर्तन.

• छायाचित्र दालन •

• चला, या प्रवासाचा भाग बनूया •

शिक्षण, संस्कार आणि

समाजसेवेच्या या प्रवासात सहभागी व्हा

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी राष्ट्रीय शिक्षण संस्था सातत्याने कार्यरत आहे.
आपल्या सहकार्याने हा प्रवास अधिक व्यापक आणि प्रभावी होऊ शकतो.

वैयक्तिक माहिती

संस्थेशी संबंधित माहिती

सध्याची माहिती

माजी विद्यार्थी परिवाराशी जोडले जाणे

आपण संस्थेसाठी कशाप्रकारे योगदान देऊ इच्छिता?
आपल्याला संस्थेशी कोणत्या प्रकारे जोडलेले राहायला आवडेल?

सहभागी व्हा

संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी

सहकार्य करा

शैक्षणिक आणि सामाजिक कार्याला
आपला हातभार लावण्यासाठी

संपर्क साधा

संस्थेच्या कार्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी

“एकत्र येऊया, शिक्षणातून परिवर्तन घडवूया.”